Loading the player...

# Use Youtube player (with Youtube AD) #<<<>>> # Use our player (Downlaod, Unblock & No Youtube AD) 再生できないときはここをクリック click hrer if failed to load 如无法播放请点击这里#

INFO:
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता सर्वच पक्ष अॅक्शन मोडवर आल्याचं दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेही महायुती सरकारमधील कथित घोटाळ्यांवर भाष्य करताना दिसत आहेत.
Aditya Thackeray Live: आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद Live | Mumbai